सत्यपाल महाराज आपल्या आधुनिक कीर्तनातून प्रबोधन करीत असतात यातच डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडत, वाचन संस्कृती जपण्यासाठी वाचाल तर वाचाल असे प्रबोधन महाराजानी केले पहा त्यांचे हे कीर्तन -
#satyapalmaharajkirtan #mandawa #maharashtra #drbabasahebambedkar #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा